Mongle Calendar: कॅलेंडर

यामध्‍ये जाहिराती आहेत
आशय रेटिंग
प्रत्येकजण
१ ह+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
अधिक जाणून घ्या
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

आजची कामं आणि महिन्याभराचे बेत, सगळं एकाच ठिकाणी.

Mongle Calendarमध्ये भेटी, टू-डू लिस्टमधली कामं आणि सवयी हलक्या रंगांच्या ब्लॉक्समध्ये मांड. अकाउंट न बनवताही सुरुवात करता येते. इंटरनेट नसलं तरी तुझे प्लॅन पाहता येतात.

दिवस बदलला, तर प्लॅनही बदल
• महिन्याच्या कॅलेंडरमध्ये भेटी आणि कामं एकत्र पाहा.
• ब्लॉक दाबून धर आणि दुसऱ्या दिवशी हलव.
• मोठं काम छोट्या चेकलिस्टमध्ये विभाग. नेहमीच्या कामांसाठी पुनरावृत्ती आणि रिमाइंडर लाव.
• तारीख ठरलेली नाही अशी कामं ‘Someday’मध्ये ठेव.

तुझ्या गतीने सवयी लाव
वाचन किंवा व्यायामासाठी सोयीचे दिवस निवड आणि काम झाल्यावर खूण कर. होम स्क्रीन विजेटमध्ये कॅलेंडर, कामं आणि सवयी जवळ ठेव.

फोनमधल्या कॅलेंडरमधून निवडक इव्हेंट आणता येतात, फोनला जोडलेल्या Google कॅलेंडरमधूनही. महत्त्वाच्या दिवसापर्यंत किती दिवस उरलेत तेही पाहा.

नोंदी तुझ्या डिव्हाइसवर सेव्ह होतात. आपोआप होणारा लोकल बॅकअप, फाइल एक्सपोर्ट आणि रिस्टोर वापरून एक प्रत ठेव. Google अकाउंट जोडून Google Driveवर बॅकअप आणि रिस्टोर करता येतं. पासकोड किंवा बायोमेट्रिकने ॲप लॉक कर.

रंग, फॉन्ट आणि लाइट किंवा डार्क मोड निवड. ॲपचा इंटरफेस इंग्रजीसह 15 भाषांमध्ये आहे; मराठी सध्या उपलब्ध नाही.

गोपनीयता धोरण: https://www.mongleharu.com/calendar/privacy/
मदत: https://www.mongleharu.com/calendar/support/
कॅलेंडर, टू-डू लिस्ट आणि सवयी. रिमाइंडर, विजेट आणि ऑफलाइन प्लॅनिंग.
या रोजी अपडेट केले
२१ नोव्हें, २०२६

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
  • हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
    स्थान, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर २
  • हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
    स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर ३
  • ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
  • तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

नवीन काय आहे

नवीन फीचर्स आले आहेत.
• इव्हेंटचे 24 रंग: प्रत्येक फिक्या रंगासोबत एक गडद रंग.
• रिमाइंडर मिनिट, तास किंवा दिवसांत निवड, किंवा तारीख-वेळ स्वतः ठरव.
• सुरुवातीची आणि शेवटची तारीख-वेळ एकाच व्हीलवर निवड.
• कॅलेंडर टॅबच्या मेन्यूतून कॅलेंडर्स, सुट्ट्या, चांद्र तिथी, सौर ऋतुभाग चालू-बंद कर.
• कॅलेंडरवर चांद्र महिन्याची 1 आणि 15 तारीख आणि 24 सौर ऋतुभाग दिसतात.
• ॲप निवडलेल्या सुरुवातीच्या टॅबवर उघडतं, आणि टॅब झटक्याशिवाय उघडतात.