Chandravar Swari

· Storyside IN · Vinmra Bhabal द्वारे सुनावणी
ऑडिओबुक
5 तास 19 मिनिट
संक्षिप्त न केलेले
पात्र
विनामूल्य 4 मिनिट नमुना हवा आहे? काहीही अगदी ऑफलाइन ऐका. 
जोडा

या ऑडिओबुकविषयी

'माणूस चंद्रावर जाण्याआधी लिहिलेली ज्युल व्हर्नच्या चंद्रावर स्वारी या कादंबरीने माणसांना चंद्रावर जाण्याची प्रेरणा दिली.रॉकेट हा प्रकार आता कुठे आपल्याला माहीत झाला आहे. ज्यूल व्हर्न रॉकेटसाठी थांबला नाही. त्याने आपल्या बहाद्दर मानस पुत्रांना तोफेच्या पोकळ गोळ्यात बसवून धुडूमधीशी चंद्रावर स्वारी करायला पाठवले. तर अशी आगळी वेगळी कहाणी ऐकायला कोणाला आवडणार नाही. चंद्रावर स्वारी -ऐका , विनम्र भाबल यांच्या आवाजात
'माणूस चंद्रावर जाण्याआधी लिहिलेली ज्युल व्हर्नच्या चंद्रावर स्वारी या कादंबरीने माणसांना चंद्रावर जाण्याची प्रेरणा दिली.रॉकेट हा प्रकार आता कुठे आपल्याला माहीत झाला आहे. ज्यूल व्हर्न रॉकेटसाठी थांबला नाही. त्याने आपल्या बहाद्दर मानस पुत्रांना तोफेच्या पोकळ गोळ्यात बसवून धुडूमधीशी चंद्रावर स्वारी...

आणखी डिस्कव्हर करा

या ऑडिओबुकला रेट करा

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

ऐकण्याविषयी माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
आपल्‍या संगणकाच्या वेब ब्राउझरचा वापर करून तुम्ही Google Play वरून खरेदी केलेली पुस्‍तके वाचू शकता.