Ram : Tretayugacha Mahasangram

· Storyside IN · Vorgelesen von Sanchit Wartak
Hörbuch
15 h 4 Min.
ungekürzt
Zulässig
Möchtest du eine kostenlose 4 Min.-Hörprobe? Du kannst sie dir jederzeit anhören, sogar offline. 
Hinzufügen

Über dieses Hörbuch

रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु; ही कादंबरी वाचताना ते प्रसंग कल्पित नसून वाल्मीकींनी वास्तविक इतिहासच लिहिला आहे, याचा साक्षात अनुभव वाचकांना मिळत जाईल. उदा. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, अहल्येचा प्रसंग, राक्षसांची वर्णनं, गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, सीतेच्या मुखातून केले गेलेले विमानाचे थेट उल्लेख, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण, राक्षसांची निर्मिती आदी गोष्टी-घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.
रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु; ही कादंबरी वाचताना ते प्रसंग कल्पित नसून वाल्मीकींनी वास्तविक इतिहासच लिहिला आहे, याचा साक्षात अनुभव वाचकांना मिळत जाईल. उदा. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, अहल्येचा प्रसंग, राक्षसांची वर्णनं, गृध्र जटायूचं वास्तविक...

Mehr entdecken

Hörbuch bewerten

Deine Meinung ist gefragt!

Wiedergabeinformationen

Smartphones und Tablets
Nachdem du die Google Play Bücher App für Android und iPad/iPhone installiert hast, wird diese automatisch mit deinem Konto synchronisiert, sodass du auch unterwegs online und offline lesen kannst.
Laptops und Computer
Du kannst Bücher, die du bei Google Play gekauft hast, im Webbrowser auf deinem Computer lesen.