Sthalyatra

· Storyside IN · Narração de Sandeep Khare
Audiolivro
2h13m
Integral
Qualificado
Quer uma amostra gratuita de 4m? Você pode ouvir até off-line. 
Adicionar

Sobre este audiolivro

नलुचं लग्न ठरवायचं ठरलं आणि स्थळं पहाण्यासाठी जी स्थळयात्रा सुरू झाली ती अनेक अनुभव देत राहिली. एखादे गुलबकावलीचे फूल शोधावे त्याप्रमाणे योग्य स्थळाचा शोध किती रंजक असतो याचा वेधक शोध दि.बा.मोकाशी यांनी या कादंबरीतून घेतला आहे. पूर्वी वरसंशोधनासाठी जोडे झिजवणे आणि वधूपरिक्षेचे विचित्र अनुभव घेणे काय होते हे ऐकताना तर समजतेच पण आजही लग्न ठरवणे हा किती मोठा बाजार आहे ते कळते. कुटुंबात कधी मुलगी लग्नाची असते, कधी मुलगा. तेव्हा आपल्या कुटुंबात केव्हातरी मुलीचेही लग्न निघणार याची जाणीव ठेवून जर प्रत्येकाने वधूपरिक्षा केली तर वरसंशोधनातील आजची कटुता व बाजारुपणा खात्रीनं कमी होईल.
नलुचं लग्न ठरवायचं ठरलं आणि स्थळं पहाण्यासाठी जी स्थळयात्रा सुरू झाली ती अनेक अनुभव देत राहिली. एखादे गुलबकावलीचे फूल शोधावे त्याप्रमाणे योग्य स्थळाचा शोध किती रंजक असतो याचा वेधक शोध दि.बा.मोकाशी यांनी या कादंबरीतून घेतला आहे. पूर्वी वरसंशोधनासाठी जोडे झिजवणे आणि वधूपरिक्षेचे विचित्र अनुभव घेणे ...

Saiba mais

Avaliar este audiolivro

Diga o que você achou

Informações sobre áudio

Smartphones e tablets
Instale o app Google Play Livros para Android e iPad/iPhone. Ele sincroniza automaticamente com sua conta e permite ler on-line ou off-line, o que você preferir.
Laptops e computadores
Você pode ler livros comprados no Google Play usando o navegador da Web de seu computador.