AGNINRUTYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
E-book
104
Strony

Informacje o e-booku

स्वातंत्र्यशाहीर शिवराम महादेव परांजपे यांच्या आठ निवडक निबंधांचा श्री. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह. कल्पकतेचा स्वच्छंद विलास आणि पानापानांतून व्यक्त होणारी उत्कट स्वातंत्र्यभक्ती ही दोन गुणवैशिष्ट्ये शि. म. परांजप्यांच्या निबंधांत प्रकर्षानं आढळून येतात. देशभक्ती हा त्यांच्या प्रतिभेचा एकमेव आवडता रस होता. त्या प्रतिभेचे सामथ्र्य एवढे जबरदस्त होते, की इतरांनी ललित वाङ्मयाच्या आधाराने करून दाखवलेले चमत्कार, शिवरामपंतांनी ज्यात काव्याला विंâवा भावनेला फारशी जागा नाही, असे मानण्याचा परंपरागत संकेत होता, त्या निबंधासारख्या वाङ्मयप्रकाराच्या साहाय्याने लीलेने केले. देशभक्तीच्या रसाने उत्पुâल्ल झालेली आणि कल्पनेच्या सौंदर्याने नटलेली त्यांच्या निबंधांतील मनोहर स्थळे महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या लोकांना आनंद देत राहतील, त्यांचे उद््बोधन करतील.
स्वातंत्र्यशाहीर शिवराम महादेव परांजपे यांच्या आठ निवडक निबंधांचा श्री. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह. कल्पकतेचा स्वच्छंद विलास आणि पानापानांतून व्यक्त होणारी उत्कट स्वातंत्र्यभक्ती ही दोन गुणवैशिष्ट्ये शि. म. परांजप्यांच्या निबंधांत प्रकर्षानं आढळून येतात. देशभक्ती हा त्यांच्या प्रतिभेचा ...

O autorze

 

Oceń tego e-booka

Podziel się z nami swoją opinią.

Informacje o czytaniu

Smartfony i tablety
Zainstaluj aplikację Książki Google Play na Androida i iPada/iPhone'a. Synchronizuje się ona automatycznie z kontem i pozwala na czytanie w dowolnym miejscu, w trybie online i offline.
Laptopy i komputery
Audiobooków kupionych w Google Play możesz słuchać w przeglądarce internetowej na komputerze.
Czytniki e-booków i inne urządzenia
Aby czytać na e-papierze, na czytnikach takich jak Kobo, musisz pobrać plik i przesłać go na swoje urządzenie. Aby przesłać pliki na obsługiwany czytnik, postępuj zgodnie ze szczegółowymi instrukcjami z Centrum pomocy.