HUMBER BOY B

MEHTA PUBLISHING HOUSE
ປຶ້ມອີບຸກ
356
ໜ້າ

ກ່ຽວກັບປຶ້ມ e-book ນີ້

बेन एक बाल गुन्हेगार आहे जो आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून नुकताच बाहेर पडलेला आहे. तो दहा वर्षांचा असताना त्याच्याच वयाच्या दुसऱ्या मुलाचा नोहाचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊन तो तुरुंगात गेलेला होता. नोहाची आई फेसबुकवर बेनला शोधण्याची एक मोहीम सुरू करते. त्या मोहिमेत नोहाच्या आईला मदत करण्याच्या नावाखाली जेसिका या पात्राचा स्वत:चा असा एक सुडाचा प्रवास सुरू आहे. वर्तमानात हे घडत असताना मागे काय घडलं याचा एक धागा या कादंबरीत सतत विणलेला आहे. बेनची परिविक्षा अधिकारी असलेली केट आहे जी तिच्या भूतकाळाचं ओझं घेऊन जगते आहे आणि बेनला सुरक्षित ठेवण्याकरता धडपडते आहे. लिऑन आणि इस्सी हे बेनच्या नव्या आयुष्यातील पहिलं महत्त्वपूर्ण जोडपं आहे. नोहासारख्या निष्पाप, सरळमार्गी मुलाचा खून का केला गेलाय, याची जिज्ञासा जशी नोहाच्या आईला असते तशीच ती वाचकालाही लागून राहते. वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
बेन एक बाल गुन्हेगार आहे जो आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून नुकताच बाहेर पडलेला आहे. तो दहा वर्षांचा असताना त्याच्याच वयाच्या दुसऱ्या मुलाचा नोहाचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊन तो तुरुंगात गेलेला होता. नोहाची आई फेसबुकवर बेनला शोधण्याची एक मोहीम सुरू करते. त्या मोहिमेत नोहाच्या आईला मदत करण्याच्या ना...

ຄົ້ນພົບເພີ່ມເຕີມ

ກ່ຽວກັບຜູ້ຂຽນ

RUTH DUGDALL IS AN AWARD-WINNING BRITISH CRIME WRITER, WHOSE DEBUT NOVEL THE WOMAN BEFORE ME WON THE CWA DEBUT DAGGER AWARD AND THE 2009 LUKE BITMEAD BURSARY. HER SECOND NOVEL THE SACRIFICIAL MAN WAS PUBLISHED IN 2011. RUTH WORKED AS A PROBATION OFFICER FOR ALMOST A DECADE IN HIGH SECURITY PRISONS IN SUFFOLK, INCLUDING WORK WITH CHILDREN WHO HAVE BEEN CONVICTED OF MURDER. RUTH’S WRITING IS HEAVILY INFLUENCED BY HER PROFESSIONAL BACKGROUND, PROVIDING AUTHENTICITY AND CREDIBILITY TO THE CRIME GENRE. SHE CURRENTLY LIVES IN LUXEMBOURG AND VOLUNTEERS AT A LOCAL PRISON.

B.A, D. ED DEGREE HOLDER AND AN EDUCATIONIST BY PROFESSION, SAIE SANE HAS A STRONG LIKING FOR READING AND WRITING. CURRENTLY WORKING AS SPECIAL EDUCATOR IN SCHOOL. HER PASSION FOR WRITING LED HER TO WRITE IN VARIOUS FORMS WHICH LARGELY INCLUDES LITERATURE FOR KIDS.

RUTH DUGDALL IS AN AWARD-WINNING BRITISH CRIME WRITER, WHOSE DEBUT NOVEL THE WOMAN BEFORE ME WON THE CWA DEBUT DAGGER AWARD AND THE 2009 LUKE BITMEAD BURSARY. HER SECOND NOVEL THE SACRIFICIAL MAN WAS PUBLISHED IN 2011. RUTH WORKED AS A PROBATION OFFICER FOR ALMOST A DECADE IN HIGH SECURITY PRISON...

ໃຫ້ຄະແນນ e-book ນີ້

ບອກພວກເຮົາວ່າທ່ານຄິດແນວໃດ.

ອ່ານ​ຂໍ້​ມູນ​ຂ່າວ​ສານ

ສະມາດໂຟນ ແລະ ແທັບເລັດ
ຕິດຕັ້ງ ແອັບ Google Play Books ສຳລັບ Android ແລະ iPad/iPhone. ມັນຊິ້ງຂໍ້ມູນໂດຍອັດຕະໂນມັດກັບບັນຊີຂອງທ່ານ ແລະ ອະນຸຍາດໃຫ້ທ່ານອ່ານທາງອອນລາຍ ຫຼື ແບບອອບລາຍໄດ້ ບໍ່ວ່າທ່ານຈະຢູ່ໃສ.
ແລັບທັອບ ແລະ ຄອມພິວເຕີ
ທ່ານສາມາດຟັງປຶ້ມສຽງທີ່ຊື້ໃນ Google Play ໂດຍໃຊ້ໂປຣແກຣມທ່ອງເວັບຂອງຄອມພິວເຕີຂອງທ່ານໄດ້.
eReaders ແລະອຸປະກອນອື່ນໆ
ເພື່ອອ່ານໃນອຸປະກອນ e-ink ເຊັ່ນ: Kobo eReader, ທ່ານຈຳເປັນຕ້ອງດາວໂຫຼດໄຟລ໌ ແລະ ໂອນຍ້າຍມັນໄປໃສ່ອຸປະກອນຂອງທ່ານກ່ອນ. ປະຕິບັດຕາມຄຳແນະນຳລະອຽດຂອງ ສູນຊ່ວຍເຫຼືອ ເພື່ອໂອນຍ້າຍໄຟລ໌ໄໃສ່ eReader ທີ່ຮອງຮັບ.