Lockdown Liaisons (Marathi)

· Manjul Publishing
Libro electrónico
220
Páginas

Acerca de este libro electrónico

‘लॉकडाऊन ः कुलूपबंद मनांच्या कथा’ हा शोभा डे या संवेदनशील लेखिकेच्या निरीक्षण आणि आत्मपरीक्षण यांचा परिपाक म्हणता येईल. अचानक कोसळलेल्या वैश्विक संकटाच्या दुष्परिणामातून आबाल-वृद्ध, तरुण-तुर्क, पुरुष-स्त्रिया, गरीब-श्रीमंत, यशस्वी-अपयशी, धीट-दुर्बल, आनंदी-नैराश्यग्रस्त यांपैकी कुणीच सुटलं नाही. कसोटीचा क्षण आला की, नात्यांचा कसा कस लागतो, त्याला कसे नवे आयाम लाभतात, भ्रमाचे भोपळे कसे फुटतात ते शोभा डे सहज उलगडून दाखवतात. कोविड-19च्या महामारीत प्रत्येकाच्या भावविश्वात झालेली भावनांची उलथापालथ या कथांमधून अनुभवता येईल. तरीही, भाषा, वेश, धर्म, यांपलीकडे जात प्रेमाचा धागा बहुतेक ठिकाणी प्रबळ ठरतो हेसुद्धा अनुभवता येईल. कोविडपश्चात रुळू पाहणारा ‘न्यू-नॉर्मल’ अंगीकारताना लोकांना कसा संघर्ष करावा लागत आहे, हे यातून जाणून घेता येईल.
‘लॉकडाऊन ः कुलूपबंद मनांच्या कथा’ हा शोभा डे या संवेदनशील लेखिकेच्या निरीक्षण आणि आत्मपरीक्षण यांचा परिपाक म्हणता येईल. अचानक कोसळलेल्या वैश्विक संकटाच्या दुष्परिणामातून आबाल-वृद्ध, तरुण-तुर्क, पुरुष-स्त्रिया, गरीब-श्रीमंत, यशस्वी-अपयशी, धीट-दुर्बल, आनंदी-नैराश्यग्रस्त यांपैकी कुणीच सुटलं नाही. क...

Descubrir más

Acerca del autor

शोभा डे यांनी लेखिका आणि स्तंभलेखिका म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आक्रमक शैली आणि संभवित आदराला दूर ठेवणारा दृष्टिकोन या दोन वैशिष्ट्यपूर्ण बाबी त्यांच्या लिखाणात आढळतात. भारतातल्या मतमतांतरांना आकार देणार्‍या शेलक्या व्यक्तींपैकी त्याही एक आहेत. त्यांच्या मनात खोलवर दडलेल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक कळवळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात सातत्याने दिसून येत राहिलं आहे.

शोभा डे यांनी लेखिका आणि स्तंभलेखिका म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आक्रमक शैली आणि संभवित आदराला दूर ठेवणारा दृष्टिकोन या दोन वैशिष्ट्यपूर्ण बाबी त्यांच्या लिखाणात आढळतात. भारतातल्या मतमतांतरांना आकार देणार्‍या शेलक्या व्यक्तींपैकी त्याही एक आहेत. त्यांच्या मनात खोलवर दडलेल्या सामाजिक-राजकीय-...

Califica este libro electrónico

Cuéntanos lo que piensas.

Información de lectura

Smartphones y tablets
Instala la app de Google Play Libros para Android y iPad/iPhone. Como se sincroniza de manera automática con tu cuenta, te permite leer en línea o sin conexión en cualquier lugar.
Laptops y computadoras
Para escuchar audiolibros adquiridos en Google Play, usa el navegador web de tu computadora.
Lectores electrónicos y otros dispositivos
Para leer en dispositivos de tinta electrónica, como los lectores de libros electrónicos Kobo, deberás descargar un archivo y transferirlo a tu dispositivo. Sigue las instrucciones detalladas que aparecen en el Centro de ayuda para transferir los archivos a lectores de libros electrónicos compatibles.