Retire Young Retire Rich (Marathi)

· Manjul Publishing
2 рецензии
Е-книга
372
Страници

За е-книгава

रॉबर्ट कियोसाकी शून्यातून सुरुवात करून दहा वर्षांच्या कालखंडात आर्थिकदृष्ट्या कसे स्वतंत्र झाले, याविषयी हे पुस्तक आहे. तुम्हीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसं व्हावं हे जाणून घ्या. तुम्हाला आयुष्यभर प्रचंड कष्ट उपसत राहण्याची इच्छा नसेल तर... हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तरुणपणीच श्रीमंत होऊन निवृत्त का होऊ नये?
रॉबर्ट कियोसाकी शून्यातून सुरुवात करून दहा वर्षांच्या कालखंडात आर्थिकदृष्ट्या कसे स्वतंत्र झाले, याविषयी हे पुस्तक आहे. तुम्हीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसं व्हावं हे जाणून घ्या. तुम्हाला आयुष्यभर प्रचंड कष्ट उपसत राहण्याची इच्छा नसेल तर... हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तरुणपणीच श्रीमंत होऊन निवृत्त...

Откријте повеќе

Оцени и рецензии

2 рецензии

За авторот

रॉबर्ट कियोसाकी यांनी जगभरातील कोट्यवधी लोकांच्या पैशांविषयीच्या धारणांना आव्हान दिलं आहे आणि त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे. रॉबर्ट पारंपरिक दृष्टिकोनाचं खंडन करतात, त्यामुळेच सरळ, सोपेपणानं आपलं म्हणणं मांडण्याच्या धाडसीपणामुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. जगभरात त्यांना आर्थिक शिक्षणाचे प्रभावी प्रचारक म्हणून ओळखलं जातं.

रॉबर्ट कियोसाकी यांनी जगभरातील कोट्यवधी लोकांच्या पैशांविषयीच्या धारणांना आव्हान दिलं आहे आणि त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे. रॉबर्ट पारंपरिक दृष्टिकोनाचं खंडन करतात, त्यामुळेच सरळ, सोपेपणानं आपलं म्हणणं मांडण्याच्या धाडसीपणामुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. जगभरात त्यांना ...

Оценете ја е-книгава

Кажете ни што мислите.

Информации за читање

Паметни телефони и таблети
Инсталирајте ја апликацијата Google Play Books за Android и iPad/iPhone. Автоматски се синхронизира со сметката и ви овозможува да читате онлајн или офлајн каде и да сте.
Лаптопи и компјутери
Може да слушате аудиокниги купени од Google Play со користење на веб-прелистувачот на компјутерот.
Е-читачи и други уреди
За да читате на уреди со е-мастило, како што се е-читачите Kobo, ќе треба да преземете датотека и да ја префрлите на уредот. Следете ги деталните упатства во Центарот за помош за префрлање на датотеките на поддржани е-читачи.